Swamini | माधवरावांचा लग्नास नकार | Episode Update | Colors Marathi

2019-10-15 7

कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेत संताजी काका माधवरावांना त्यांचं लग्न ठरल्याचं सांगतात. मात्र मातोश्रींना मुलगी पसंत नाही असं सांगतात. तेव्हा माधवराव नाराज होतात आणि गोपिकाबाईंकडे जाऊन त्यांचा लग्नाला नकार असल्याचं सांगतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini